Urfi Javed Sister: उर्फी जावेदला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती सापडत नाही. सोशल मीडियावर उर्फी जावेदचा मोठ्या चाहत्या वर्ग आहे. उर्फी कायम तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे सतत ट्रोल होत असते. पण तुम्हाला माहिती आहे का उर्फी जावेदच्या बोल्डनेसला ही व्यक्ती जोरदार टक्कर देते. 


'ही' उर्फी प्रमाणे आहे हॉट आणि बोल्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून उर्फीची धाकटी बहीण डॉली जावेद आहे. तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणे डॉली देखील बोल्डनेसच्या बाबतीत चाहत्यांमध्ये चर्चेत असते. नुकतेच डॉलीचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. डॉली जावेद रिव्हिलिंग ड्रेस घातलेली दिसत आहे. डॉली देखील उर्फी प्रमाणे हॉट आणि बोल्ड आहे.( urfi javed younger sister dolly javed is also bold and  dolly javed posted her  bold photos on social media and entertainment gossips)


खुलवणारा ड्रेस परिधान करून डॉली कॅमेऱ्यासमोर तिची किलर स्टाईल दाखवत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, उर्फी जावेदपेक्षा डॉली जावेदने तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. डीप नेक टॉपमुळे डॉलीचा लूक आणखीनच बोल्ड झाला आहे.



हे फोटो शेअर करताना डॉली जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फुलपाखरे जिवंत होतात जेव्हा ते तुमच्या शेजारी असतात.' ज्यावर त्याचे चाहते प्रेमाचा वर्षाव करतात आहेत. डॉलीप्रमाणेच तिची दुसरी बहीण आसफी देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. डॉलीचे इन्स्टाग्रामवर 90 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डॉलीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच ते व्हायरल होतात.