Urfi Outfit :  उर्फी जावेद (urfi javed) ही तिच्या नवीन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिचे आउटफिट (Outfit) अतरंगी असतात तिच्या या अंदाजामुळेच ती चाहत्यांचे मनोरंजन (entertainment) करत असते. ती नेहमीच स्वत:च्या आउटफिटवर प्रयोग करत असते आणि यामुळेच तिला फॅशन क्वीन (Fashion Queen) म्हणणे वावगं ठरणार नाही. अनेकदा तिचे हे अंदाज पाहून चाहते खूश होतात तर काहींदा चाहते (Fans) निराशा देखील व्यक्त करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या आउटफिटमुळे तिला बऱ्याचदा ट्रोलदेखील केले जाते पण तरी ती कोणाही ट्रोलरला भाव न देता लोकांचे मनोरंजन करत असते. ब्लेड, रेझर आणि काचेचे कपडे घालून फिरणारी उर्फी कधी कधी चकचकीत कपड्यांमध्ये देखील दिसते. उर्फीच्या या स्टाइलने लोकांना भुरळ घातली आहे. (Urfi Outfit Urfi was first depressed by her new outfit what happened nz)


आणखी वाचा - Sunny Leone : जुन्या रंगात पुन्हा दिसली सनी लियोनी... चाहत्यांना म्हणतात...


उर्फीचा नवीन लूक


उर्फी नेहमीच तिच्या लूकने (Look) सर्वांना चकित करत असते. यावेळी तिने लेहेंगा घालून आपला देसी अवतार दाखवला. उर्फी त्या राखाडी लेहेंग्यात (Lehenga) सुंदर दिसत आहे. उत्कृष्ट लुकसाठी उर्फीने तिच्या गळ्यात चोकर घातला आहे.


सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी लेहेंगा घालून फिरताना दिसत आहे. उर्फीचा त्या लूकमुळे चाहते देखील थक्क होतील इतकी ती सुंदर दिसत आहे. पण काही लोकांना उर्फीच्या चेहऱ्यावर हास्याऐवजी दुःख दिसत आहे. उर्फीला लेहेंग्यात पाहून युजर्सने कमेंट्सचा (Comments) वर्षाव केला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव


व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, ताई तुम्ही चेहरा असा का केला आहे... कोणीतरी तुम्हाला चांगले कपडे घालण्यास भाग पाडले आहे का?. तर दुसर्‍या युजरने लिहिले, ती खूप उदास दिसत आहे... इतके कपडे... तिसर्‍या युजरने लिहिले की, तिने लेहेंगा घातल्यामुळे खूप उदास दिसत आहे. 


आणखी वाचा - Rekha : रेखाच्या नवऱ्याने का संपवल आयुष्य...चिठ्ठीत लिहिलं होतं 'ते' कारण...


उर्फीचे बेधडक विधान


अलीकडेच उर्फी जावेदने बिग बॉसमध्ये (Big Boss) साजिद खानच्या (Sajid Khan) प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. उर्फीचे म्हणणे आहे की जे महिलांचा लैंगिक छळ (sexual harassment) करतात त्यांना शोमध्ये प्रवेश मिळू नये.  तसे, उर्फीबद्दल कोणी काहीही म्हणो, पण ती अनेकदा बेधडक विधानांना चाहत्यांकडून कौतूकाची थाप देखील मिळते.