मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बोल्डनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता पुन्हा एकदा उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत असा फोटो शेअर केला आहे.  ज्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. उर्वशीने पुन्हा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुकतंच उर्वशीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन खळबळ माजवली आहे. उर्वशी रौतेलाचा  लेटेस्ट फोटो समोर आला आहे  ज्यात ती बॅक साईडने पोज देताना दिसत आहे. आता तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवले कर्व्स
उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचं फोटो शेअर केलं आहेत. ज्यामध्ये ती अतिशय शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबत तिने कानात हेव्ही कानातले  कॅरी केले आहेत. लूकबद्दल बोलायचं झालं तर उर्वशी रौतेलाने ग्लॉसी मेकअप केला आहे आणि हाय पोनीटेल बनवलं आहे. उर्वशी रौतेला या लूकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.



व्हायरल होतोय फोटो
या फोटोमध्ये उर्वशी रौतेलाने उभं राहून पोज दिली आहे. उर्वशी रौतेलाचा हा फोटो खूपच हॉट आहे. उर्वशी रौतेलाने तिच्या बॅक पोजने चाहत्यांना घायाळ केलं आहे. या पोस्टला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. काही तासांत या फोटोला लाखो लाईक्स आले आहेत. चाहत्यांनी या फोटोवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, आग लावली, तर दुसऱ्या यूजरने हॉट पोज लिहित कमेंट केली आहे. अनेक मोठ्या सेलिब्रिटींनीही चाहत्यांसह कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.