`हे` आहे जगातील सर्वात वाईट गाणं, जे ऐकून लोकांनी स्वत:चं जीवन संपवलं!
हे गाणं ऐकून सतत स्वत:ला संपवण्याच्या बातम्या सतत समोर येत होत्या. यानंतर या गाण्याला ६२ वर्षांसाठी बॅन केलं गेलं.
मुंबई : आपण सगळ्या प्रकारची गाणी ऐकली असतील. हसवणारी, रडवणारी मात्र आज आम्ही तुम्हाला एक अशा एका गाण्याबद्दल सांगणार आहोत. जे ऐकून लोकं स्वत:चं जीवन संपवायचे. या गाण्याला जगातील दु:खी, (The Hungarian Suicide Song) असं शीर्षक देण्यात आलं आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गाण्याची इतकी भीती होती की ते ऐकण्यावर बंदी घालण्यात आली आणि ही बंदी 62 वर्षे सुरू राहिली. हे गाणे हंगेरियन संगीतकार रेझो सेरेस यांनी संगीतबद्ध केले होते. रेसो यांनी 1933 मध्ये 'ग्लूमी संडे' किंवा 'सॅड संडे' या नावाने हे गाणे तयार केले. प्रेमाची जोड देऊन त्यांनी हे गाणे बनवले. पण या गाण्यात इतकं दुखलं होतं की ऐकणारा स्वतःहून रडायचा.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या गाण्याबाबत इतकी भिती निर्माण झाली होती की, हे गाणं ऐकण्यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 62 वर्षे सुरू राहिली. या गाणं हंगरीचे संगितकार रेजसो सेरेज यांनी संगीतबद्ध केलं होतं. रेजसोने 1933 मध्ये 'ग्लूमी संडे' (Gloomy Sunday) या 'सॅड संडे'च्या नावाने बनवलं होतं. त्यांनी या गाण्याला प्रेमाची जोड देऊन बनवलं आहे. मात्र या गाण्यात एवढे दुखी बोल होते की, हे गाणं ऐकणारा स्वत:हून रडायचा
गाण्यात एवढ्या वेदना होत्या की, ते ऐकून अनेकांनी आत्महत्या केल्या. (Gloomy Sunday) हे गाणं ऐकल्यानंतर बर्लिनमध्ये आत्महत्या केल्याची पहिली घटना समोर आली. येथे एक मुलगा गाणं ऐकून इतका दुःखी झाला की, त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. न्यूयॉर्कमध्ये असताना एका वृद्धाने गाणं ऐकून सातव्या मजल्यावरून उडी मारली. याशिवाय हंगेरीमध्ये 17 वर्षीय तरुणीने गाणं ऐकून पाण्यात उडी मारून स्वत:च जीवन संपवलं. (Very Sad Song This is the most wretched song in the world people used to embrace death as soon as they heard it )
1941 मध्ये या गाण्याला केलं गेलं होतं बॅन
हे गाणं ऐकून सतत स्वत:ला संपवण्याच्या बातम्या सतत समोर येत होत्या. यानंतर या गाण्याला ६२ वर्षांसाठी बॅन केलं गेलं. हे गाणं ऐकल्यानंतरही कोणी आत्महत्या करणार नाही, मात्र या गाण्यला पुन्हा कंपोज केलं गेलं, पण त्यानंतरही जीवन संपवण्याचा हा प्रकार काही थांबला नाही. अखेरीस 1941 मध्ये या गाण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र, 2003 मध्ये या गाण्यावरील बंदी उठवण्यात आली. हे गाणे आजही यूट्यूबवर आहे, पण आज हे गाणे ऐकल्यानंतर लोकांना समजत नाही की त्यात काय होतं की हे गाणं ऐकून लोक आत्महत्या करायचे.
हार्टब्रेक झाल्यानंतर बनवलं गाणं
हे गाणं लिहीणारे रेजसो सेरेस एक गर्लफ्रेंड होती. आपल्या गर्लफ्रेंडवर ते जीवापाड प्रेम करायचे. तर दुसरीकडे ते आपली ओळख बनवण्यासाठी संघर्ष करायचे. मात्र तरी देखील त्यांना हवं तेवढं यश मिळत नव्हतं. ते एक चांगले पियानो वादक होते आणि त्यांना याच क्षेत्रात करिअर बनवायचं होतं. मात्र त्यांना यश मिळत नव्हतं. यानंतर त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडने धोका दिला. प्रेमात मिळालेल्या या धोक्यानंतर सेरेस चांगलेच तुटले होते. एकदिवशी गर्लफ्रेंडच्या आठवणीत सेरेस यांनी हे गाणं लिहीलं. जे हळू-हळू एवढं पॉप्यूलर झालं की, ज्यांचा हार्टब्रेक झाला होता त्यांचं हे गाणं फेवरेट झालं. यासोबतच हे गाणं ऐकून आत्महत्येची साखळीही सुरू झाली.