Vicky kaushal नं सार्वजनिक ठिकाणी पत्नी कतरिनाला केला असा इशारा, नेटकरी म्हणाले `नक्की काय करायचं होतं...`
विकी आणि कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif)यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. लग्नानंतर यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. नुकताच त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओ फार जुना नसून दिग्दर्शक करण जोहरच्या 50व्या वाढदिवसाच्या पार्टीतला आहे. (Vicky Katrina Video)
आणखी वाचा : Queen Elizabeth II नं वापरलेल्या Tea Bag चा लिलाव, किंमत ऐकूण व्हाल थक्क
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विकी कतरिनाची काळजी घेत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कतरिना विकीच्या पुढे चालते. यावेळी विकीची नजर कतरिनाच्या ड्रेसकडे जाते. तिचा मिनी ड्रेस वर जातो आणि सभ्यतेनं विकी कतरिनाचा ड्रेस खाली खेचतो.
आणखी वाचा : IAS Tina Dabi नी स्टेजवर जाताच काय केलं? प्रेक्षकांनी पाहताच...
आणखी वाचा : मुलांसोबत Brahmastra सिनेमा पाहणं हृतिकला पडलं महागात, चाहत्याच्या अशा कृत्यामुळे भडकला अभिनेता
मात्र, सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांना विकी कतरिनाचा ड्रेस नीट करत आहे हे कळले नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी कमेंट करत विकी चुकीच्या पद्धतीनं कतरिनाला स्पर्श करत असल्याचे म्हटले आहे, तर काही नेटकऱ्यांनी विकीला नक्की काय करायचे आहे असा प्रश्न केला आहे. (Vicky kaushal pinches katrina kaif butt in publically netizens troll actor)
आणखी वाचा : शनिवारी करा शनिदेवात्या 'या' मंत्रांचा जप, सर्व संकट होतील दूर
दरम्यान, कतरिनाने नुकतंच सांगितलं की, तिने कधीच विचार केला नव्हता की ती विकीशी लग्न करेल आणि हा सर्व तिच्या नशिबाचा खेळ आहे. तिने पुढे सांगितले की ती विकीला ओळखतही नव्हती आणि नेहमी फक्त त्यांचं नाव ऐकून होते. कतरिनानं खुलासा केला की ती आणि विकी दिग्दर्शक झोया अख्तरच्या एका पार्टीत भेटले आणि तेव्हा ते बोलू लागले. त्यानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले.