COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सैराट सिनेमाच्या सैराट झालं जी या प्रसिद्ध गाण्यावर अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी डान्स केला. या डान्सची एक झलक आपण या व्हीडीओत पाहू शकता. झी मराठीच्या एका कार्यक्रमात अभिनेता आदेश बांदेकर अर्थातच भाऊजींनी डान्स केला. यावेळी त्यांना सुचित्रा बांदेकर यांनी साथ दिली. सैराट हा सिनेमा चांगलाच गाजला पण या चित्रपटाच्या गाण्यावर वेगवेगळे अभिनेतेही थिरकले. यात आता अभिनेता आदेश बांदेकर यांचा देखील समावेश आहे. 


थुक्रटवाडीत केला डान्स


झी मराठीच्या थुक्रटवाडी अर्थात 'चला हवा येऊ द्या'च्या कार्यक्रमात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी हा डान्स केला आहे. लवकरच हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.