मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतच्या आगामी सिनेमा 'सिमरन'चा टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाची चाहत्यांना मोठी प्रतिक्षा लागून आहे. जिगर सराईया याच्या आवाजातलं हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरतंय. 


भुषण कुमार, शैलेश सिंग, क्रिश्नन कुमार आणि अमित अगरवाल निर्मित 'सिमरन' येत्या १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हंसल मेहता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.