Akshra deodhar in lungi:  झी मराठीची  (zee marathi) तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठकबाई खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार आहे. अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) लवकरच लग्न करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता त्यांच्या लग्नाची उत्सूकता आहे. 


आणखी वाचा: मी तुझ्या BF च्या बाळाची..आईनं मुलीच्याच बॉयफ्रेंडसोबत..video पाहून संताप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ (video ) समोर येत आहेत. ज्यामध्ये ते रोमँटिक (romantic) अंदाजात दिसत असतात.  हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही आगामी मराठी चित्रपटात (marathi movie) एकत्र दिसणार आहेत. मध्यंतरी अक्षया आणि हार्दिक दोघेही लंडन  (london) दौऱ्यावर होते. या चित्रपटाचे नाव 'चतुर चोर' असं आहे. 'चतुर चोर'  (chatur chor) हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी थ्रिलिंग सिनेमा (horror, comedy triller movie) आहे अशी माहिती देण्यात आली आहे.


आणखी वाचा: aishwarya rai कपिल शर्मा शोमध्ये का आली नाही, काय आहे salman कनेक्शन?


लग्नाआधी केळवण करण्याची प्रथा आपल्याकडे असते.मध्ये हार्दिक जोशींच्या बहिणीने त्याचसाठी केळवण केलं होत त्याचे फोटो हार्दिकने स्वतः अपलोड केले होते आणि आता अक्षया देवधरच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलर पार्टीच  (bachelor party )आयोजन केलं होत ज्यात सगळ्यांनी खूप धम्माल केल्याचं दिसत आहे . 
एक व्हिडीओ अक्षरा ने नुकताच शेअर केला आहे ज्यात मैत्रिणीसोबत लुंगी नेसून तुफान डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांना हा डान्स खूपच आवडलेला दिसत आहे. सध्या याचीच खूप चर्चा आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)