viral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया
रितेश आणि जेनेलिया हे नेहमी फॅमिली गोल्स (family goal) सेट करत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं दिसतंय..
Viral Riteish genelia emotional: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.
यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.
मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ नाही तर एक फोटो खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.
आणखी वाचा: Alia-Ranbir welcome baby: आई झाल्यानंतर पहिला फोटो शेअर करत Alia Bhatt म्हणाली..
कलाकार मंडळींचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. चाहते त्यांचे व्हिडीओ खूप पाहतात त्यावर लाईक्स कॉमेंट्स करत असतात. (viral ritesh-genelia deshmukh emotional video on airport goes viral )
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याच दिसते. (riteish deshmukh instagram video) सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त चाहत्यांच्या संपर्कात राहतो.
रितेशचे लाखो चाहते असून तो त्याच्या कॉमेडी आणि क्यूट अंदाजासाठी ओळखला जातो. रितेश फक्त चित्रपटात चाहत्यांचे मनोरंजन करत नाही तर खऱ्या आयुष्यातही त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे.
आणखी वाचा: trending viral: मुलीच्या बॅगेतून पुस्तकांऐवजी निघालं असं काही, शिक्षकांसोबत नेटकऱ्यांना फुटला घाम
रितेश देशमुखच्या बाबतीत एक खास गोष्ट म्हणजे तो आणि त्याची पत्नी जेनेलिया या दोघांचं एकमेकांवर असणार प्रेम आणि त्यांचं क्युट बॉण्डिंग. दोघे नेहमी एकत्र व्हिडीओ बनवत असतात.
रितेश आणि जेनेलिया हे नेहमी फॅमिली गोल्स (family goal) सेट करत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं दिसतंय..
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि रितेश आपल्या दोन्ही मुलांना घेऊन एअरपोर्ट वर आलाय. जेनेलिया आपल्या मुलांना गुडबाय करताना दिसतेय रितेश आणि दोन्ही मूळ कुठेतरी बाहेर जाताहेत,
मात्र जेनेलिया त्यांच्यासोबत जाणार नाहीये म्हणून ती मुलांना जवळ घेऊन त्यांना गोंजारताना दिसत आहे त्यावेळी जेनेलिया खूप इमोशनल झालीये. (genelia emotional video)
सध्या हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक होत कॉमेंट्स करताना दिसत आहेत. (viral ritesh-genelia deshmukh emotional video on airport goes viral)