Urfi Javed : उर्फी जावेद टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते. अनेकदा तिच्या मादक फॅशनसेन्समुळं ट्रोल देखील होते. पण तिने आजवर कधीही लोकांचे मनोरंजन (Entertainment) करणे थांबवले नाही. 


काहीजण म्हणतात,ती पब्लिसिटी स्टंटसाठी असे कपडे घालत असल्याचं  सांगितले जाते. पण या फॅशनमुळे ती अनेकदा अडचणीत ही येते. 


नुकताच  पोस्ट केला आहे ज्याला तिचे चाहते खूप पसंत करत आहेत.  मात्र  नेटकऱ्यानी पुन्हा एकदा तिला ट्रोल केलाय. 


कारणही तसाच आहे असले विचित्र कपडे घालून तिने हा व्हिडीओ काढलाय आणि पोस्ट केलाय. (viral urfi javed new glamrous look did not were clothe one side )


या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. ब्लॅक रंगाचा शिमरी ड्रेस घातलाय आणि तो हि फक्त वन साईडेड..हो आणि एक बाजू हाताने झाकली आहे.अनेक कॉमेंट्स येत आहेत. 


उर्फीची एकही पोस्ट अशी नाही की जी कधीही व्हायरल झाली नाही. तिचे नवनवीन कपडे आणि कपडे कॅरी करण्याची तिची स्टाइल वेगळी आहे. यामुळेच ती रोज ट्रोलही होते, पण तिला त्याची पर्वा कुठे असते. (viral urfi javed new glamrous look did not were clothe one side )