मुंबई : अमेरिकेतला चर्चित टीव्ही कार्यक्रम 'अमेरिकाज गॉट टॅलेंट'तला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका फ्रेंच तरुणानं या कार्यक्रमाच्या प्लॅटफॉर्मवर अशी काही जादू दाखवली... की सगळ्यांचे डोळे सताड उघडे राहिले... आपण सत्यात आहोत की स्वप्नात? असा प्रश्नच प्रेक्षकांना पडला. 


फेसबुकवर शेअर करण्यात आल्यानंतर २४ तासांत या व्हिडिओला ६४००००० व्ह्यूज मिळालेत तर आत्तापर्यंत जवळपास १३१६५० लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.