VIRAL BOLD VIDEO OF PRIYA PRAKASH VARRIER: सोशल मीडियावर बरेच ट्रेंड फेमस होत असतात काही व्हिडीओ किंवा काही गोष्टी सतत ट्रेंड होत असतात कधी काय प्रसिद्ध होईल कोणत्या गोष्टीमुळे कोणी कधी प्रसिद्ध होत आणि लोक त्यांना फॉललो  करू लागतात असच काहीस घडलं होत साऊथच्या एका अभिनेत्रीसोबत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रातोरात ही अभिनेत्री नॅशनल सेन्सेशन झाली होती . तीचं नाव प्रिया प्रकाश वॉरिअर, सिनेमातील एका सीनमध्ये तिचे एक्सप्रेसशन्स कमालीचे प्रसिद्ध झाले होते आणि यामुळे ती रातोरात फेमस झाली होती. काही वर्षांपूर्वी अशाच एका ट्रेलरने सगळीकडे अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या ट्रेलरमध्ये अभिनेत्रीने एका विशिष्ट पद्धतीने अभिनेत्याकडे बघून डोळा मारला होता आणि तिचे हावभाव आणि सुंदर चेहरा सर्वांना प्रचंड आवडला होता .


त्यामुळे सगळीकडेच याची चर्चा रंगली होती. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि अभिनेत्री रातोरात नॅशनल क्रश बनली. तेव्हापासूनच  पासूनच प्रिया प्रकाशला विंक गर्ल म्हणून एक नवीन ओळख मिळाली.


साउथ मध्ये अनेक चित्रपटांमध्ये प्रिया प्रकाशने काम केले आहे.आता पुन्हा एकदा हीच प्रिया प्रकाश सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला आली आहे ,  तिचा एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित झाला असून  यामध्ये प्रियाने बोल्डनेसच्या सर्व लिमिट्स क्रॉस केल्या आहेत  तिचे हे बोल्ड फोटो आणि हा व्हिडीओ सध्या खूप पसंद केला जात आहे.


नेटकरी आता यावर भरपूर कमेंट्स आणि लाईक्स करताना दिसत आहेत. यामध्ये एका खास कारणामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.आपल्या बोल्ड अ‍ॅक्ट्समुळे रातोरात प्रसिद्ध झालेली विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियरने आता पुन्हा एकदा इंटरनेटवर अक्षरशः धुमा कूळ घातला आहे.


नुकतंच प्रिया प्रकाश वारियरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे बोल्ड फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.