मुंबई : थँक्यू विठ्ठला हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे, अभिनेते महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा हा सिनेमा आहे, यातील थँक्यू विठ्ठला हे गाणं यूट्यूबवर रिलीज झालं आहे. महेश मांजरेकर या गाण्यात विठ्ठलाच्या भूमिकेत दिसून येतात.