मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री नोरा फतेही कायम आपल्या बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा Transparent Dress ड्रेस घालून एका कार्यक्रमात पोहोचली आहे. मंगळवारी रात्री मुंबईत असलेल्या वोग ब्युटी अवॉर्ड्स कार्यक्रमात नोरा फतेही आपल्या ड्रेसमुळे चर्चेत राहिली आहे. या कार्यक्रात बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा फतेही काळ्या रंगाचा बोल्ड ट्रान्सपरंट ड्रेस घालून गेली होती. या ड्रेसमध्ये तिच्या शरीराचा भाग स्पष्ट दिसत होता. कायम आपल्या बोल्डनेसने नोरा फतेही चर्चेत असते पण या ड्रेसमुळे तर चक्क तिने धुमाकूळ घातला. नोरा फतेही ड्रेस डिझाइनर Gavin Miguel ने तयार केला आहे. 






नोरा फतेही 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहम 'सत्यमेव जयते' आयटम डान्स करणार आहे. 'दिलबर दिलबर' या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. हे लोकप्रिय गाणं 1999 सिर्फ तुम समोर आलं आहे. या गाण्यात सुष्मिता सेनने डान्स केला आहे.