Porn Films सोडल्यानंतर कसं असतं `त्या` स्टार्सचं आयुष्य? पाहाच
आयुष्य कसं बदलतं या साऱ्याचं वास्तव ...
मुंबई : अडल्ट किंवा पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर हे स्टार्स नेमकं काय करतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. फरक इतकाच, की हा प्रश्न बऱ्याचदा हवेत विरून जातो. याच प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या Bryce Wagoner च्या After Porn Ends या चित्रपटातून.
अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणारे कलाकार जेव्हा हे क्षेत्र सोडतात तेव्हा त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं, त्यांचं आयुष्य कसं बदलतं या साऱ्याचं वास्तव दाखवण्यात आलं.
Johnnie Keyes - जॉनी आधी एक ब्लॅक पॉर्नस्टार होता. गरीबीमुळं त्याला आधी सैन्य आणि यानंतर बॉक्सिंगच्या क्षेत्रात आणलं. पुढे तो अडल्ट इंडस्ट्रीमध्ये आला. या क्षेत्रातून काढता पाय घेतल्यानंतर त्यानं संगीत क्षेत्राकडे मोर्चा वळवला. आता तो जॅज सिंगर असण्यासोबतच एक बास्केटबॉल कॅम्पही चालवतो.
Chasey Lain - डान्सर म्हणून आपली कारकिर्द सुरु करणाऱ्या Chasey Lain नं XXX मूवीजमध्ये सर्वायगिक मानधन घेणाऱ्या सौंदर्यवतींच्या यादीत स्थान मिळवलं. या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर तिनं एस्कॉर्ट सर्विस सुरु केली.
Georgina Spelvin - यशस्वी अडल्ट स्टार म्हणून ओळख असणाऱ्या या अभिनेत्रीनं हे क्षेत्र सोडल्यानंतर नोकरी केली आणि इथूनच ती निवृत्तही झाली.
Lisa Ann - पेन्सेल्वेनियामध्ये स्ट्रिपर म्हणून कारकिर्द सुरु करणाऱ्या Lisa Ann हिनं पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर, Sirius XM वर ती आता एक फँटसी स्पोर्ट्स रेडिओ शो चालवते.