नवी दिल्ली :  दुबईमध्ये एका शोच्या सेटवर शाहरूख खान अँकरवर भडकला आणि नाराज होऊन अँकरला खूप खरीखोटी सुनावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियामध्ये आलेल्या बातमीनुसार दुबईतील रमीज अंडरग्राउंड नावाचा एक शो होता त्यात शाहरुख शोच्या अँकरवर भडकला. शाहरुख शोची होस्टसोबत एका दलदलीत अडकला. तिला या दलदलीत काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी समोरून एका  मोठी घोरपड आली. घोरपड पाहून शाहरूख हैराण झाला. 





ही घोरपड शाहरूखच्या जवळ आली. त्यावेळी लक्षात आले की ही खोटी घोरपड आहे. त्या घोरपडीतून अँकर रमीज बाहेर आला. शाहरुखला ही मस्करी सहन झाली नाही. त्याला अँकरवर खाली पाडले आणि त्याला मारण्यासाठी हात उचलला.