मुंबई : तेलुगू आणि पंजाबी सिनेमांपासून बॉलिवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं आहे. आपल्या हॉट अदांनी  चाहत्यांची मने जिंकणाऱ्या रकुलनेअनेकवेळा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. परंतु काहीवेळा गोष्टी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही, किंवा काय घडत आहे हे आपल्याला कळत नाही. असचं काही झालं आहे अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत. सध्या रकुलचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोंमध्ये ती फार हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. पण तिला या फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.  अभिनेत्रींना अनेकवेळा oops मोमेंट्सचाही सामना केला आहे. असाच काहीसा प्रकार राकुलसोबत घडला जेव्हा ती शॉर्ट स्कर्ट घालून एका कार्यक्रमात पोहोचली.



'दे दे प्यार दे' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रकुल गुलाबी रंगाच्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली. कार्यक्रमाच्या फोटोंमुळे नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले आणि रकुलला योग्य पद्धतीत बसण्याचा सल्ला दिला. दोन वर्षांनंतर रकुलचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.