करिना कपूर आणि सैफचं नाहीये धाकट्यावर प्रेम? या मागचं कारण आलं समोर
सैफ अली खान आणि करीना कपूर ही जोडी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध जोडी म्हणून पाहिलं जातं. आणि त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि दोघं नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी ही जोडी त्यांच्या लहान मुलामुळे चर्चेत आहे.
मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडचं लाडक कपल आहे. अनेकदा हे कपल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आताही हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि यावेळी या जोडीचं चर्चेच कारण हे वैयक्तिक आयुष्य आहे. करीना कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. आता पर्यंत या जोडीने बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. या दोघांच्याही अभिनयाने आपल्या चाहत्यांचा मने जिंकली आहेत. मात्र यावेळी हे कपल त्यांचा मुलावरुन चर्चेत आहे.
अनेकदा हे कपल एकत्र स्पॉट होत असतं. कधी दे दोघंच एकत्र स्पॉट होतात तर कधी हे कपल त्यांचा मोठा मुलगा तैमुरसोबत स्पॉट होतात. मात्र यावेळी हे दोघंही त्यांचा लहान मुलगा जेहमुळे चर्चेत आहे. आणि ट्रोलिंगची शिकारही होत आहे. कारण कारण लोकांचं म्हणणं आहे की, दोघंही त्यांचा मोठा मुलगा तैमूरसोबत स्पॉट अनेकदा होतात, मग ते फिरायला असो किंवा एअरपोर्टवर स्पॉट असो, तरीही फक्त तैमूर दिसतो. मग दोघांचंही त्यांच्या धाकट्या मुलावर खरंच प्रेम नाही की, खरं काही वेगळेच आहे? जाणून घ्या काय आहे वास्तव!
सैफ अली खान आणि करीना कपूर ही जोडी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध जोडी म्हणून पाहिलं जातं. आणि त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि दोघं नेहमीच चर्चेत असतात. त्याचबरोबर दोघंही अलीकडे आपल्या दोन मुलांसोबत भेदभाव केल्यामुळे चर्चेत आहेत. मात्र, तो आपल्या लहान मुलाला कुठेही सोबत घेऊन जात नाही आणि ते नेहमीच मोठा मुलगा तैमूरला सोबत घेऊन जातात. याच कारणामुळे हे कपल अनेकदा ट्रोल झालं आहे.
आणि म्हणूनच लोकांचा असा विश्वास आहे की, ते आपल्या धाकट्या मुलावर फारसं प्रेम करत नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, या जोडीचं त्यांच्या लहान मुलावरही तितकाच प्रेम आहे. जेवढं प्रेम ते त्यांच्या मोठ्या मुलावर आहे. त्यांच्या लहान मुलाचं नाव जहांगीर अजून दोघंही त्याला सोबत घेऊन जात नाहीत. यावरुनच ते ट्रोल होतात. पण जेह अजून लहान आहे. आणि हेच कारण असावं की, ते त्याला जास्त बाहेर फिरायला घेवून जात नसावेत.
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरने 2012 मध्ये लग्न केलं. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत सैफ आणि करिनाचं लग्न होत. कारण सैफ, करिनापेक्षा वयाने फार मोठा आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेता करीना कपूर खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत.