मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही अशा सीरिज आहेत, ज्या पाहताना तुम्हाला एकांताची काळजी घ्यावी लागेल. असं यासाठी कारण, या सीरिजमध्ये प्रचंड बोल्ड दृश्य दाखवण्यात आली आहेत. जी तुम्ही अल्पवयीन व्यक्तीसोबत पाहू शकत नाही. (you will be shocked seeing this superbold web series )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिर्झापूर' ही एक अशी सीरिज, जिथं प्रचंड बोल्ड सीन्स आहेत. अभिनेत्री रसिका दुग्गल हिचे बरेच इंटिमेट सीन या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहेत. 



'गंदी बात' नावावरूनच या सीरिजमध्ये असणाऱ्या दृश्यांचा अंदाज तुम्हाला आला असेल. सर्वांसोबत ही सीरिज पाहण्याचा विचारही तुम्ही करु नका. 



'सेक्रेड गेम्स' या सीरिजचं पहिलं आणि दुसरं पर्व कमाल गाजलं. अशा या सीरिजमध्ये एकाहून एक बोल्ड सीन दाखवण्यात आले होते. हे सीनही असे, जणू बोल्डनेस हा शब्दच कोणाला ठाऊकच नाही. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी, राजश्री देशपांडे आणि इतरही कलाकारांचे बोल्ड सीन या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहेत. 



'लस्ट स्टोरीज' सीरिजमध्येही भरपूर इंटिमेट सीन दाखवण्यात आले आहेत. ही सीरिज पाहतानाही तुम्हाला प्रायव्हसीची काळजी घ्यावी लागणार आहे. 



प्रिया बॅनर्जीची मुख्य भूमिका असणाऱ्या 'बेकाबू' या सीरिजमध्ये बरेच बेडरुम सीन दाखवण्यात आले आहेत.