मुंबई : लग्न.... जीवनातील असा लाडू आहे, जो प्रत्येकाला खावा लागतो. लग्नानंतर फक्त मुलींच्याचं जीवनात बदल होत नाहीत, तर मुलांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात. पण लग्नानंतर एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे 'विश्वास...' आपला आपल्या जोडीदारावर विश्वास असायला हवा. पण लग्नानंतर पतीला पत्नीच्या काही सवयी आवडत नाहीत. ज्यामुळे दोघांमध्ये वाद होतो आणि नात्यात असलेला विश्वास कमी होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर पत्नीच्या अशा काही सवयी, ज्या पतीला आवडत नाहीत...
- जर पत्नी दुसऱ्या पुरूषासोबत बोलत असेल, तर पतीला ते आवडत नाही.  पत्नीची ही सवय  26.3 टक्के पतींनी आवडत नाही. 


- 10.7 टक्के पती पत्नीवर फसवणुकीचा आरोप करतात.


- 19.9 पती आपल्या पत्नीला तिच्या मित्रांना भेटण्याची परवानगी देत नाहीत. 


- कुटुंबातील व्यक्तींसोबत किती आणि काय बोलायचं हे सुद्धा 15.5 टक्के पती ठरवतात. 


- 19.4 टक्के पतींना सतत जाणून घ्यायचं असतं, की पत्नी सध्या काय करत आहे, कोठे आहे.


- 20.8 टक्के पतींचा पत्नीवर पैशांबद्दल देखील विश्वास नसतो. 


एका सर्वेमध्ये लग्नानंतर पुरुषांबद्दल या गोष्टीसमोर आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे 53.9 टक्के पती लग्नानंतर पतीसोबत असं वागत नाही. या सर्वेमध्ये 18 ते 49 वर्षांच्या महिलांना सामिल करण्यात आलं होतं.