मुंबई: वाढत्या वजनामुळे आपल्यापैकी अनेक लोक हैराण झालेले असतात. वजन कमी करण्यासाठी ते अत्यंत महागडे उपायही करत असतात. पण, अनेकदा मनासारखा परिणाम दिसत नाही. अशा वेळी काही नैसर्गिक पर्याय तुमच्या कामी येऊ शकतात. हे उपाय तुमचे वाढलेले शारीरिक वजन कमी करू शकतात. त्यासाठी आज आम्ही तुम्हाल वजन कमी करण्याचे ८ घरगुती उपाय सांगत आहोत. जिज्ञासूंनी सोबतचा व्हिडिओही पाहावा...


वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    दिवसातून १ ते ३ अंड्यांचे सेवन करा.

  • सकाळच्या प्रहरी एक ग्लास लिंबू पाणी नियमीत प्या.

  • १ ते २ कप ग्रीन टी प्या.

  • जेवल्यानंतर न चुकता दात साफ करा.

  • दररोज न चुकता ३० ते ४० मिनिटे शारीरिक व्यायाम करा.

  • ०.५ नॉन कार्बोनेटेड पेय पदार्थांचे सेवन करत चला.

  • दररोज सुमारे ७ ते ८ तास झोप घ्या...

  • शक्य नसले तरीही ताण-तणावापासून स्वत:अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा... 



दरम्यान, वरील टीप्सचा वापर करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.