मुंबई : हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी घेणे आवश्यक आहे, खास करून त्वचेची काळजी महत्वाची आहे, तेव्हा हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी कशी  घ्यावी याविषयी काही तज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती खालील प्रमाणे...


महत्वाचे साधे उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेसाठी हानिकारक साबण वापरू नका
आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवा
कोरड्या केसांना धुतल्यानंतर तेल लावा
तुमच्या त्वचेसाठी योग्य असं मॉइश्चरायझर वापरा
त्वचेसंदर्भात रोग असल्यास योग्य ते उपचार करा


सनस्क्रीन वापरा


केसांसाठी सिरमचा वापर करा
केस धुण्याच्या एक दिवस अगोदर केसांना तेल लावा.
अन्टीडँड्रफ शॅम्पू डोक्याला ४-५ मिनिटं लावून ठेवा आणि मग केस धुवा


हिवाळ्यात केस, त्वचेसाठी तज्ञांच्या टीप्स


त्वचेसाठी मॉइश्चरायझर क्रिम वापरा
चेहरा धुण्यासाठी क्लिनसरचा वापर करा
ओठ फुटले असल्यास ओठांची सुकलेली त्वचा काढू नका
जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका
केसांना ब्लो-ड्राय करणं टाळा
ओठांसाठी पेट्रोलियम जेली किंवा लिप बामचा वापरा