Hair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? `हे` घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
Hair Care Tips in Summer: आपल्याला उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे (How to take care hair health) बंधनकारक ठरते परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हा चला तर मग जाणून घ्या की उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये (Hair tips for summer Season) तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता.
Hair Care Tips in Summer: उन्हाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते नाहीतर केस कळतीसारख्या (Hair Fall Problem) गंभीर समस्या उद्भावायला वेळ लागत नाहीत. त्यातून आता उन्हाळ्यासारखा ऋतू आहे आणि या ऋतूत आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. अशावेळी केस गळती, केसात घाम आणि कोंडा (Hair Remedies for summer) अशा समस्या व्हायला फारसा वेळही लागत नाहीत तेव्हा जाणून (Home Remedies News) घेऊया की नक्की तुम्ही घरच्या घरी आपल्या केसांची निगा कशी काय राखू शकता.
उन्हाळ्यात आपण महागडा खर्च करत पार्लरमधले उपाय अवलंबवत असतो परंतु अशावेळी दीर्घकाळासाठी पाहिले तर त्याचा आपल्याला फारसा उपयोग होत नाही कारण शेवटी नैसर्गिक उपाय हे कधीही फायद्याचे ठरू शकतात. (hair care tips in summer know the hair fall and dandruff home remedies health news in marathi)
सध्या गर्मी वाढू लागली आहे. त्यामुळे हवेत ह्यूमिडीटीही प्रचंड आहे. त्यातून केसांच्या मध्यभागी आणि टाळूच्या भागाला तसेच मागे आणि कानाच्या बाजूला घाम येण्याचे प्रमाण पुष्कळ असते. अशावेळी आपल्याला परत ऑफिसमध्ये जाऊन कसे सुकेपर्यंत वाट पाहावी लागते. ऑफिसच्या एसीमध्ये केस वाळतातही परंतु त्याचा फारसा उपयोग केसांच्या (Scalp Oil Problem) आरोग्यासाठी होत नाही. उन्हाळ्यात केस धुणेही गरजेचे असते नाहीतर कोंडा वैगेरे तयार होतो आणि त्यासगळ्या घाणीमुळे केसांच्या स्कॅल्पवर परिणाम होतो, स्क्लॅप ऑईल वाढते आणि मग केस गळतीला सामोरे जावे लागते.
जाणून घ्या की केसांचे आरोग्य तुम्ही कसे राखाल?
केसांना एलोवेरो जेल लावा. साधारण 30 मिनिटांपुर्वी केस धुवायाच्या आधी हे जेल लावा.
तुम्ही आवळ्याचा ज्यूसही लावू शकता. हाही साधारण 20-30 मिनिटे आधी लावा.
रोज केस कंगव्यानं विंचरा नाहीतर केसांत जेटा होण्याची शक्यता असते.
आपल्या डाएटकडे नीट लक्ष द्या कारण जरा का तुमच्या खाण्यापिण्यात मागे-पुढे झाले तर तुम्हाला त्याचा तोटा भोगावा लागू शकतो. बाहेरचे जंक फूड खाऊ नका.
केस हे निदान दिवसातून फिरवा. आठवड्यातून दोनदा - तीनदा तरी धुवा. केसांना योग्य वेळी तेल लावा. नाहीतर केस पांढरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी आपल्या केसांना स्वच्छ कसे ठेवता येईल याकडे लक्ष द्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)