Chamomile Tea For Thyroid: आपल्यापैकी बरेच जण दूध  घातलेली चहा घेणं पसंद करतो किंबहुन भारत देशात हीच चहा सर्वात जास्त प्यायली जाते पण अनेक हेल्थ एक्पर्ट हा चहा आरोग्यासाठी हितकारक नसल्याचं सांगतात कारण यात कॅफेन च प्रमाण सर्वाधिक असत जे शरीरासाठी खूप अपायकारक आहे त्यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज चा धोका  . मात्र या ऐवजी जर तुम्ही हर्बल टी घेतलीत तर मात्र त्याचे खूप फायदे आहेत . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय  भारतात आणखी एक मोठी समस्या सध्या वाढत चाललीये ती म्हणजे थायरॉईड.थायरॉईड आपल्या शरीरातील सर्वात मोठा ग्लॅन्ड आहे ज्यात इंबॅलन्स  झाला तर  संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. 


पण एक असा चहा आहे जो तुम्ही नित्यनेमाने घेतलात तर थायरॉडच्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल असं तज्ज्ञ सांगतात.  


कैमोमाइल टी  Chamomile Tea For Thyroid


कैमोमाइल टी (Chamomile Tea) विषयी तुम्ही फार ऐकलं नसलं पण आरोग्यसातघी अतिशय हितकारी असा हा चहा आहे ,यात नैसर्गिकरित्या केमिकल असत  ज्याला फ्लेवोनोइड्स (Flavonoids) म्हटलं जात  हे एक प्रकारचं न्यूट्रिएंट्स आहे जे काही झाडांमध्ये सापडलं जात आणि म्हणूनच   कैमोमाइल टी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे थायरॉईड च्या अनेक समस्यांवर खूप लाभदायी ठरत . 


थायरॉइडच्या समस्येवर का प्यावा कैमोमाइल टी?


ज्या कोणाला थायरॉईडचा त्रास जाणवतो त्यांचे केस जास्त लवकर गळायला सुरवात होते केस कमकुवत होतात .पण अशा व्यक्ती जर रोज हा चहा घेतील तर मात्र या समस्येपासून त्यांची सुटका होईल.


 कैमोमाइल टी (Chamomile Tea) प्यायल्याने थायरॉइडची समस्या पूर्णपणे मुळासकट नष्ट होते असं नाही पण काही प्रमाणात कैमोमाइल टी रामबाण उपाय म्हणून कामी येते. 


हे हर्बल टी(HERBAL TEA) थायरॉईड मुळे होणाया समस्या जसं कि केस गळती (Hair Fall) कमकुवत होणे (Thin Hair) यासारख्या समस्या देखील  दूर होतील