How To Check Hemoglobin: ज्यावेळी तुमच्या शरीरात रक्ताची कमी होते, त्याला स्थितीला अॅनिमिया असं म्हणतात. या समस्येमध्ये व्यक्तीच्या शरीरात लाल रक्त पेशी तयार होणं बंद होतं. परिणामी यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लेबिनचा स्तर कमी होऊ लागतो. असा परिस्थितीत शरीरात अशक्तपणा आणि बेरंग त्वचा अशी अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. अनेकदा या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र असं करणं महागात पडण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या शरीरातील ब्लड लेवल घर बसल्या कशी तपासावी हे आज आपण जाणून घेऊया. Read More