HOW TO MAKE HOMEMADE PROTEIN POWDER: सध्या घरच्या घरी प्रोटीन पावडर बनवून तुम्ही ती खाऊन आरोग्य सुधारू शकत असल्यामुळे बाजारातील प्रिझर्वेटिव्ह असणारे प्रोटिन्स खाण्याची गरज सुद्धा लागणार नाही आणि नॅचरल पद्धतीने तुम्ही मसल्स वाढवू शकता .चला जाणून घेऊया घरच्या घरी कशा प्रकारे बनवूया प्रोटीन पावडर.


प्रोटीन बेस बनवण्यासाठी काय हवं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 2 चमचे स्पिरुलिना शेवाळ आणि न्यूट्रीशनल यीस्ट


सीड्स निवडा


या सीड्समधुन तुम्ही कोणत्याही 3-4 बिया निवडू शकता. प्रत्येक शंभर ग्रॅम बियांमध्ये 12 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन असतं .
चिया सीड्स  (३ चमचे)
सनफ्लॉवर  सीड्स  (3 चमचे)
फ्लॅक्स सीड्स  (3 चमचे)
पंपकीन सीड्स  (4 चमचे)
ब्राउन राईस पावडर  (3 चमचे)
क्विनोआ, शिजवलेले (1 कप) 



असे निवडा नट्स


 
पिस्ता, वाळलेले आणि भाजलेले (1/4 कप)
पिस्ता, वाळलेले आणि भाजलेले (1/4 कप)
बदाम (१/४ कप)
काजू (1/4 कप)
हेझलनट्स (1/4 कप)
सुके नारळ (१/४ कप)


या सर्व गोष्टी एकत्र करून बारीक करून पावडर बनवा. तुम्ही दिवसातून एकदा दुधासोबत दोन चमचे प्रोटीन पावडर घेऊ शकता.