मुंबई : जेव्हा बॅक्टेरिया, विषाणू, परजीवी किंवा बुरशीसारखे अनेक रोगकारक गोष्टी जेव्हा तुमच्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा एंटीजन नावाच्या शरीराचा एक उप-भाग त्यांच्याशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यास सुरवात करतो. लसीमध्ये रोगासाठी कारणीभूत असलेल्या जीवातील काही कमकुवत किंवा निष्क्रिय झालेला भाग असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला आक्रमक व्हायरस ओळखण्यासाठी आणि शरीरात त्यांच्याविरुद्ध एंटीबॉडीज बनविण्यास प्रवृत्त करतात आणि ते आपल्या शरीराला या रोगाशी लढायला मदत करतात.


बाह्य हल्लाशी लढण्याची क्षमता विकसित?


पारंपरिक लस शरीरातील बाह्य हल्ल्यांशी लढण्याची क्षमता विकसित करतात. परंतु आता नवीन पद्धती देखील लसी विकसित केल्या जात आहेत. काही नवीन पद्धती वापरुन कोरोना लस बनविण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे.