COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर सांगताय की दारु पिल्याने निरोधी लीव्हर कसं खराब होतं. हा एक अमेरिकन टीव्ही शो आहे ज्यामध्ये एक निरोगी लिव्हर आणि एक दारु पिल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं लिव्हर दाखवण्यात आलं आहे. जास्त प्रमाणात दारु पिल्याने किरोसिस नावाचा आजार होतो. ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होतो. लिव्हर फेल झाल्याने त्या व्यक्तीला रक्ताच्या उल्ट्या होतात. ज्यामुळे त्याचा मृत्यू होतो.


सिरोसिस नावाच्या एका आजारामुळे लिव्हरला गंभीर नुकसान पोहोचतं. ज्यामुळे लिव्हर त्याचं काम जसे किहार्मोन्स, औषधं, टॉक्सिन, प्रोटीन सारख्या महत्त्वाच्या गोष्टींचं उत्पादन करणं बंद करतं.