सायनसचा त्रास असणाऱ्यांसाठी साधा सोपा उपाय
शून्य पैशांचा एक उपाय देण्यात आला आहे, आणि तो सहज कुठेही बसून करण्यासारखा आहे.
मुंबई : सायनसचा त्रास अनेकांना असतो, अनेक जण सायनसने बेजार असतात. मात्र या व्हिडीओत शून्य पैशांचा एक उपाय देण्यात आला आहे, आणि तो सहज कुठेही बसून करण्यासारखा आहे. तसेच शरीराला हानीकारक नसणारा हा उपाय आहे.
कपाळ आणि नाकावरील ग्लॅन्ड ओपन होण्यास सुरूवात
या उपायामुळे सायनसच्या चेहऱ्यावरील कपाळ आणि नाकावरील ग्लॅन्ड ओपन होण्यास सुरूवात होते. सायनसने बेजार असलेल्यांसाठी हा रामबाण उपाय आहे. सायनसचं ऑपरेशन करूनही अनेक वेळा काही उपयोग होत नाही, पण हा उपाय आजमावून पाहण्यास हरकत नाही, कारण खर्च १ रूपया देखील नाही.