Eggs Testing at Home: घरच्या घरी शिळी अंडी कशी ओळखायची? वापरा `ही` इंस्टेंट ट्रिक
How to Check Fresh Eggs: आपल्या नाश्ताला अंडी (Eggs in Breakfast) ही लागताच. अनेकांना अंड्यांशिवाय आपला दिवस पुर्ण झाल्याशिवाय वाटतच नाही. परंतु अंडी ही ताजी (How to check expired eggs) असणं फार महत्त्वाचे आहे कारण जर का शिळी अंडी असतील तर त्याचा फटाका बसू शकतो आणि आपले आरोग्यही (eggs and health) बिघडते. तेव्हा जाणून घेऊया की ताजी अंडी कशी ओळखावीत?
How to Check Fresh Eggs: आपल्या ब्रेकफास्टमध्ये आम्लेट किंवा उकडलेली अंडी (Fresh eggs) दिसली नाहीत तर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. सन्डे आणि मन्डे आला की आपल्या घरी अंड्यांची शिफारस होताना दिसते नाही? तसेच रोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये (How to check egg is fresh or not) आपल्याला मस्त हाफ फ्राय खायची इच्छा निर्माण होते. अंड्याचे अनेक फायदेही आपल्या शरीरासाठी आहेत. आपल्या फ्रिजमधील अंडी संपली असतील तर आपण नवीन अंडी बाजारातून (What is egg's expiry date) विकत आणण्यासाठी जातो. परंतु दीर्घकाळ अंडी टिकून राहावीत म्हणूनही आपले प्रयत्न सुरू होतात मग तुम्हाला जर का हे जाणून घ्यायचे असेल की अंडी ही कधीपर्यंत फ्रेश राहू शकतात तर तुम्ही खालील गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक ठरेल.
विकत आणलेली अंडी ही फ्रेश ठेवण्यासाठी आपण फ्रिजचा उपयोग करून घेतो. त्यामुळे फ्रिजमध्येही हे अंडे किती ताजे राहतील याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपल्या अंड्यातून चांगली पोषक तत्त्वे मिळतात. अंड्यांमध्ये प्रोटीन असते आणि आपल्याला ताकदही मिळते. तेव्हा आपल्याला जर का हे सर्व गुणधर्म (Eggs health benefits)हवे असतील तर आपल्याला ताजी अंडी खाणं आवश्यक आहे. दुर्देवानं अंड्यावरची आपल्याला एक्सपायरी डेट प्रत्येक वेळाला कळतेच असे नाही. त्यामुळे अंडी साधारण किती वेळ टिकतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. (kitchen hacks how to check fresh eggs what is the expiry date of eggs health news in marathi)
शळी अंडी खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? (what are the side effects of eating bad egg)
अंडी जर का जास्त तापमानात ठेवली तर ती नंतर चांगली राहत नाहीत. त्याच्या बॅक्टेरिया वाढायला लागतो. जर का तुम्ही शिळी अंडी खाल्लीत तर त्यानं तुम्हाला उलट्या, पोटदुखी, जुलाब असे आजार उद्भवतात.
जर अंडी खराब झाली तर काय होते? (what happens after eggs goes bad)
जर का आपण एक्सपायरी डेट गेलेली अंडी खाल्लीत तर अंड्यावर बॅक्टेरिया किंवा बुरशी यायला लागते. फ्रीज (How long eggs remains fresh in fridge) हे अन्न काही काळासाठी ताज ठेवण्याचे काम करते परंतु ते कायमच थंड ठेवू शकत नाही. ते फक्त अन्न ताजं ठेवण्यापुरतेच असते परंतु अन्नाला खराब होण्यापासून वाचवू शकत नाही. त्या पदार्थाचा जीव संपला की तो पदार्थ हा खराब होताच. तुम्हाला माहितीच आहे की जास्त वेळ बरेसचे अन्न हे दीर्घकाळ ठेवल तर तेही खराब होते व अन्नाला वास येयला लागतो.
शिळी अंडी कशी ओळखावीत? (how to test eggs bad or good)
तुम्हाला जर का अशा संशय येत असेल की तुम्ही घरच्या घरी शिळी अंडी ओळखू शकतात. गरम पाण्याचा (Eggs floats) ग्लास घ्या. जर का अंड हे पाण्याच्या वरच्या बाजूला तरंगतच राहिले तर समजा की अंड खराब झालेले आहे. जर का ते सरळ ग्लासच्या खालच्या बाजूला गेले आणि आडवे झाले की समजा अंड हे ताज आहे. जर ग्लासच्या खालच्या भागाला जाऊन अंड तंरगत राहिली की समजा अंड शिळ आहे.
किती वेळ टिकतात अंडी? (how long eggs remains fresh)
फूड सेफ्टी एन्ड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडियानुसार, अंडी ही फ्रिजमध्ये 3-4 आठवडे म्हणजेच 10-12 दिवस तरी टिकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)