मुंबई : प्रत्येक मुलीला असे वाटते की, आपल्या पार्टनरने आपल्यावर खूप प्रेम करावे, आपली खूप काळजी घ्यावी. अगदी लाडात वागवावे. पण असे प्रत्येकीच्या बाबतीत होतेच असे नाही. पण या अक्षरावरुन नाव सुरु होणारे नवरे बायकोला अगदी राणीसारखे ठेवतात. पाहुया कोणती आहेत ती अक्षरे... पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला


V


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

V अक्षरावरुन नाव सुरु होणारे नवरे बायकोसाठी वेडे असतात. आयुष्यातील प्रत्येक पावलावर ते बायकोसाठी उभे राहतात. या अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष दिसायला आकर्षक असतातच. पण त्याचबरोबर खूप चांगले नवरे असतात.


S


S अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष अतिशय जिद्दी असतात. वरुन खूप कठोर असले तरी ज्या मुलीवर प्रेम करतील तिच्यासोबत अतिशय प्रामाणिक असतात. थोडेसे अकडू असतात. पार्टनरसमोर प्रेम व्यक्त करत नाहीत पण त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतात.


R


R अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष खूप गंभीर असतात. आपल्या पार्टनरला खूश ठेवण्यासाठी अगदी काहीही करु शकतात. आपल्या पत्नीची इच्छा बोलण्यापूर्वीच ते समजून जातात.


A


A अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष खूप मस्तीखोर असतात. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अत्यंत जबरदस्त असतो. हे पुरुष बायकोचे खूप लाड करतात. यांच्या आसपासचे लोक यांना जोरू का गुलाम जरी बोलत असले तरी हे खरोखरंच उत्तम पती असतात.