मुंबई: लहानपणापासून विज्ञानच्या पुस्तकांतून आपल्याला शरीराबद्दलचे वेगवेगळे इंटरेस्टिंग गोष्टी समजल्यात. आजकाल गुगलमुळे आपल्याला शरीरबद्दलच्या काहीही प्रश्नांची उत्तर मिळतात. ह्यूमन बॉडीमध्ये असे अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. शरीरात अनेक विचित्र आणि मजेदार तथ्ये आहेत जे तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहेत. हे तथ्ये जाणून तुम्हाला आर्श्चय वाटेल. असेच शरीरातील इंटरेस्टिंग आणि आर्श्चयचकित करणाऱ्या गोष्टी आज आपण जाणून घेऊयात.


शिंकल्यामुळे हे घडतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या मते, जर आपण खूप जोरदार शिंकलो तर बरगड्यांचे नुकसान होऊ शकतं. डॉक्टर म्हणतात की, काही लोकांना फ्रॅक्चरसुद्धा होऊ शकतं. पण शिंका कधीही थांबवू नये, असा सल्ला डॉक्टर देतात. मानवी शरीर दररोज सरासरी 2 ते 4 चिमूटभर लाळ तयार करते. 


नाक दाबल्यास तुम्ही गाणं म्हणू शकता का?


तुम्हाला हे माहिती आहे का, की जसं प्रत्येक व्यक्तीचे बोटांचे ठसे वेगवेगळे असतात, तसंच प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची छाप ही वेगळी असते. याशिवाय तुम्ही कधी नाक बोटाने दाबल्यास त्यानंतर कधी गाणं गुनगुनाचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला हे जाणून आर्श्चय वाटेल की नाक बोटाने दाबल्यास त्यानंतर गाणे गुनगुने शक्य नाही. 


यामुळेही होऊ शकतो तुमचा मृत्यू


उपासमारीमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. पण अपूऱ्या झोपेमुळे तुम्हाला लवकरच मरण येऊ शकतं. टाइम्स नाऊमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात याबद्दल सांगितलं आहे. तर मानव आणि केळीच्या डीएनएमध्ये  60% जास्त समानता असते. असे अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आजही अनेक लोकांना माहिती नाहीत.