PRIYANKA CHOPRA SHARE VIDEO:  बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ने बॉलीवूडसोबत हॉलीवूडमध्ये सुद्धा आपलं नाम कमावलंय हल्लीच तिने सरोगसीद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिलाय प्रियांका सोशल मीडियावरदेखील तितकीच ऍक्टिव्ह असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती कधी तिचे आणि निकचे वेकेशनचे व्हिडीओ पोस्ट करत असते  तर कधी तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते नुकताच तिने एक व्हिडिओदेखील पोस्ट केलाय ज्यात तिने एक सिक्रेट सर्वांसमोर शेअर केलय.


फिल्म जगतात नेहमीच सुंदर दिसावं लागत त्यासाठी चेहऱ्यावर आणि केसांवर वेगवेगळे प्रॉडक्ट्स ट्राय कारण असो या सगळ्यांचा परिणाम केसांवर आणि स्किनवर मोठ्या प्रमाणात होत असतो . 
स्किनवर मोठ्या प्रमाणात होत असतो . 
प्रियांकाचे केस मात्र आजही खूप शायनी आहेत याच गुपित तिने स्वतः उघड केलय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)


त्यात तिने केसांना तेल म्हणजेच चंपी केल्यामुळे तिचे केस आजही खूप स्ट्रॉंग असल्याचं सांगितलंय


केसांना तेल लावण्याचे फायदे 


प्रदूषण,बदलतं वातावरण,यांचा केसांवर परिणाम होतो ते ड्राय होतात अशा वेळी तेलाने मालिश केल्यावर केसांना त्याचा फायदा होतो. 


केसांच्या मुळांपर्यंत तेल लागलं गेलं पाहिजे याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे.


तेलाची निवड करताना खोबरेल तेल निवड या तेलात अँटीबॅक्टेरीअल. गुणधर्म असतात जे केसांच्या मुळाशी इन्फेक्शन होण्यापासून रोखण्यास मदत करतं त्याचशिवाय डोक्यात खाज येत असेल तर हे तेल उपयुक्त आहे. 


केसांचा रुक्षपणा,ड्रायनेस दूर करायचा असेल तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना भरपूर तेल लावलचं पाहिजे.