मुंबई: देशभरात आणि जगभरात हार्ट अॅटॅकने होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड वाढती आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, आहार, ताण तणाव आणि सोबतच आरोग्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष आदी कारणांमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. बऱ्याच वेळा आपणास हार्ट अॅटॅक योतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. त्यामुळे प्राथमिक उपचार काय करावेत. हार्ट अॅटेकची लक्षणे काय याबाबत फारसे कळत नाही. म्हणूनच जाणून घ्या हार्ट अॅटॅकची लक्षणे थोडक्यात.


हार्ट अॅटेकची लक्षणे


सुरूवातीला उलटी होणे ( ओमेटींग).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तीव्र प्रमाणात डोकेदुखी



चक्कर येणे



हात, बोटे, खांदे, मान आणि पाठीचे दुखणे



मानसिक अस्वस्थता..


श्वास घेताना अडथळे


प्रचंड घाम येणे


अशक्तपणा / थकल्यासारखे वाटणे


तणाव आणि भीती...



हार्ट अॅटॅक येताना दिसतात ही लक्षणे | symptoms of heart attack