मुंबई : 'फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन' हे तर तुम्ही ऐकलेच असेल. पण मुले मुलींना भेटल्यानंतर त्यांच्यात काय पाहतात? किंवा त्यांचे प्रथम लक्ष कशाकडे जाते, जाणून घेऊया. कोणत्याही मुलीला भेटल्यानंतर मुलांचे लक्ष मुलींच्या या गोष्टीकडे जाते.


डोळे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही मुलीला भेटल्यानंतर मुलांचे सर्वात आधी लक्ष तिच्या डोळ्यांकडे जाते. काही मुले तर मुलींच्या डोळ्याकडे पाहून तिचा स्वभाव कसा असेल, हे जाणतात.


आवाज


मुलींचा आवाज मुलांना सर्वाधिक आकर्षित करतो. न्युझीलॅंडमध्ये झालेल्या एक सर्वेत हे सिद्ध झाले आहे की, मुलींचा आवाज ऐकून मुले त्यांच्याकडे आकर्षित होतात.


ओठ


मुलांचे मुलींच्या ओठाकडे अधिक लक्ष असते. अनेकदा मुले मुलींच्या स्माईलची स्तूती करतात. मुलींच्या हास्यारवर अनेक मुले फिदा होतात.


फिगर


मुलांना मुलींच्या फिगरबद्दल काय वाटते, यावर खूप लिहिले जावू शकते. पण ओठांनंतर मुलांचे लक्ष कुठे जात असेल तर ते म्हणजे मुलींच्या फिगरकडे. 


व्यक्तिमत्त्व


सौंदर्याशिवाय मुलांचे मुलींच्या लक्ष मुलींच्या स्वभावाकडे असते. मुलींचा आत्मविश्वास मुलांना अधिक भावतो.