तुमचे Mental Age किती आहे? जाणून घ्या
तुमचे मानसिक वय किती झालंय? `या` सोप्प्या पद्धतीने जाणून घ्या Mental Age
मुंबई : आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी पर्सनालिटी टेस्ट घेऊन आलोय, या टेस्टने तुम्हाला तुमचं मानसिक वय कळणार आहे. आपण सध्या किती वयाचे आहोत, हे आपल्याला माहिती आहे. मात्र आपलं मानसिकरीत्या वय किती झालंय हे आपल्याला माहित नाही. हेच माहित करून घेण्यासाठी ही पर्सनालिटी टेस्ट आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. या उत्तराच्या बाजूला असलेल्या आकड्यांची तुम्हाला टोटल करून द्यायची आहे. शेवटी टोटलचा जो आकडा तुमच्या हाती येईल त्यानुसार तुम्हाला तुमचे मानसिक वय कळणार आहे.
‘मानसिक वय म्हणजे काय?
प्रत्येकाला त्याचे वय हे माहीत असते. मात्र मानसिकदृष्ट्या तुमचे वय किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? सामान्य माणसाच्या भाषेत, मानसिक वय एका विशिष्ट वयातील बुद्धिमत्तेच्या पातळीला सूचित करते.येथे, बुद्धिमत्ता तुमच्या IQ पातळीपुरती मर्यादित नाही. आपण एखाद्या व्यक्तीच्या मानसिक क्षमतेचा खोलवर विचार करत असतो. एखादी व्यक्ती 50 वर्षांची असू शकते आणि तरीही तो 10 वर्षांच्या मुलाप्रमाणेच मानसिकदृष्ट्या विकसित झाला असेल. तर एखादी व्यक्ती केवळ 10 वर्षांची असू शकते आणि तरीही त्यांच्या वयापेक्षा खूप शहाणा असू शकते.
तुमचे मानसिक वय किती आहे ते पाहूया!
प्रश्न 1 : तुम्हाला आवडणारा सर्वात जास्त गोड पदार्थ निवडा!
प्रश्न 2 : तुमचा आवडता रंग निवडा!
प्रश्न 3 : तुम्ही कोणते घर निवडाल?
प्रश्न 4 : तुम्ही कोणता खेळ खेळाल?
प्रश्न 5 : तुम्ही कोणते फूल निवडाल?
प्रश्न 6 : तुमचे आवडते हवामान कोणतं आहे?
प्रश्न 7 : तुमचे आवडते सुट्टीतील ठिकाण कोणते आहे?
प्रश्न 8 : तुमचे आवडते संगीत कोणते आहे?
प्रश्न 9 : तुमचा आवडता प्राणी कोणता आहे?
प्रश्न 10 : तुमच्या फ्री टाईममध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय करायला आवडते?
मानसिक वयाचा स्कोअरकार्ड
जर तुम्हाला 100 ते 170 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 5 ते 12 वर्षे आहे.
जर तुम्हाला 180 ते 260 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 13 ते 20 वर्षे आहे.
जर तुम्हाला 270 ते 350 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 21 ते 35 वर्षे आहे.
जर तुम्हाला 360 ते 440 पर्यंत गुण मिळाले असतील तर तुमचे मानसिक वय 36 ते 50 वर्षे आहे
तुम्हाला ४४० पेक्षा जास्त गुण मिळाल्यास तुमचे मानसिक वय ५१ वर्षांपेक्षा जास्त आहे.
तुम्हाला हा क्विज कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा.