तरुण मुली रात्री एकांतात मोबाईलवर कोणत्या गोष्टी करतात सर्च?
तसं महिला आणि मुलींच्या डोक्यात काय चालतं याचा थांगपत्ता लावलं म्हणजे जगातील सर्वात कठीण गोष्ट.
What girls search on mobile at night : तसं महिला आणि मुलींच्या डोक्यात काय चालतं याचा थांगपत्ता लावलं म्हणजे जगातील सर्वात कठीण गोष्ट. मात्र, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा गुगल सर्चमधून नेमकं तरुण मुली काय शोधतात याबाबचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. यामध्ये तरुण मुली रात्री ( Young Girls) एकांतात गुगलवर काय सर्च करतात हे समजू शकलं आहे. गुगलने प्रसिद्ध केलेला (Google report) अहवाल वय वर्ष 15 ते 34 वयोगटातील मुलींबाबत आहे.
ब्युटी टिप्स - Beauty Tips
प्रत्येकीला आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं असं वाटतं. यासाठी मुली कायम इंटरनेटवर विविध टिप्स शोधात असतात. कोणते ब्युटी प्रोडक्ट वापरावे, कोणते वापरू नये, चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी काही घरघुती उपाय आहेत का? याबाबत मुली इंटरनेटवर सर्च करतात.
करियर संबंधित अनेक पर्याय - Career Options
या रिपोर्टनुसार, मुली आपल्या करिअरला जास्त महत्त्व देतात. मुली एकांतात आपल्या करिअरबाबत विचार करतात आणि याबाबतची माहिती शोधात असतात. गुगलच्या रिपोर्टमधून मुली भविष्यात कोणता करिअरचा मार्ग निवडावा? भविष्यात कोणते कोर्सेस करावे याबाबत मुली माहिती शोधतात
ईकॉमर्स डील्स - E Commerce Deals
तसं मुलींच्या डोक्यात खरेदीचे प्लॅन सुरु असतात असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. रिसर्चमधूनही हे स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. कोणत्या वेबसाईटवर काय डील आहे, कुठे किती डिस्काऊंट सुरु आहे, कुठे लेटेस्ट कलेक्शन आलं आहे याबाबत मुली सर्च करतात.
रोमॅंटिक सॉंग्स - Romantic Songs
आपल्यासर्वांना गाणी ऐकायची आवड असते. मुलींच्या बाबत बोलायचं झाल्यास अनेक मुली इंटरनेटवर रोमॅंटिक गाणी शोधतात आई ऐकतात देखील.