Electric Blanket: महाराष्ट्रात थंडी पडायला सुरुवात झाली ( winters started ) आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे ( Dhule tempreture drop) , निफाड (NIphad Current tempreture) तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात पारा ( Pune Mercury Drop) पडायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे. अशात कपाटात ठवलेल्या रजया, गोधड्या आता बाहेर  यायला लागल्यात ( Winter blankets ). अशात तुम्हाला रात्री छान झोप यावी, तुमची झोप पूर्ण व्हावी, तुमचं शरीर उबदार राहावं ( Body Warmer)  यासाठी बाजारात एक भन्नाट चादर आली आहे. सध्या जमाना तंत्रज्ञानाचा आहे. अशात बाजारात जबरदस्त अशा नवनव्या अनोख्या गोष्टी येत असतात, कल्पक गोष्टी येत असतात. अशीच एक भन्नाट चादर सध्या बाजारात आली आहे. ही चादर आहे इलेक्ट्रिक चादर ( Electric blankets). ही चादर मिनिटात तुम्हाला उबदार ठेवण्यात सक्षम आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही चादर अत्यंत सेफ ( Safe Bed Warmer) देखील आहे. 


Electric Blankets and Safty | आधी जाणून घेऊयात सुरक्षेबाबत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादी इलेक्ट्रीक गोष्ट अंगावर घ्यायची म्हणजे तिचा शॉक बसेल का? ( Is It Safe to Use Electric Bed Warmer) काही चटका लागेल का अशा तुमच्या मनात येऊ शकतात. मात्र ही चादर अत्यंत सुराक्षित  ( Safe electric bed warmer ) आहे. या चादरीत शॉक प्रूफ फिचर ( Shock Proof) आहे ज्यामुळे तुम्हाला कोणतीही भीती बाळगायची गरज नाही. यातील आणखी एक भन्नाट फिचर म्हणजे तुम्ही ही चादर धुवू ( Washable winter bed warmer) पण शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे ही चादर एका तापमानापर्यंत गरम होते आणि त्यानंतर ऑटोमॅटिक त्या चादरीत हीटिंग सिस्टीम बंद ( Auto Heat cut off ) होते. 


व्हिडीओ पाहा Winter Season | पुढील चार महिने कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज


How to buy electric blankets | कुठे खरेदी करता येईल ही इलेक्ट्रीक चादर?


ही इलेक्ट्रीक चादर तुम्ही आघाडीच्या ( Where to buy bed warmer)  ईकॉमर्स वेबसाइटवरून विकत घेऊ शकतात. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सिंगल बेड किंवा डबल ( Single bed and double bed electric heat warmer)  बेडसाठी ही चादर विकत घेऊ शकतात. 



Cost of electric blankets | किंमत किती आहे, ते तर सांगा... 


या आधुनिक इलेक्ट्रीक चादरी ( Cost of electric bed warmer)  तुम्हाला अगदी 999 रुपयांपासून विकत घेऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे या चादरी बनवणाऱ्या कंपन्यांकडे RHOS, ISO, आणि CE क्वालिटी सर्टिफिकेशन आहे. त्यामुळे या चादरींची गुणवत्ता समजू शकते .