नवी दिल्ली : मध्य प्रदेशात २ मालगाड्यांचा अपघात झाला आहे. सिंगरौलीमध्ये हा अपघात झाला आहे. कोळसा वाहून जाणाऱ्या दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्यायत. एनटीपीसी टीम आणि पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे, मध्यप्रदेशमधील शहडोल जवळ एका खासगी बसला अपघात झाला आहे. बस उलटल्याने १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.