मुंबई : 'इच्छा तेथे मार्ग' हा असतोच. त्यामुळे तुम्हांला एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असेल तर वय त्याच्या आड येऊ शकत नाही. 
९८ वर्षीय राज कुमार  यांचा आदर्श आज अनेक तरूणांना प्रेरणादायी ठरणार आहेत. राज कुमार यांनी वयाच्या 98 च्या वर्षी अर्थशास्त्र विषयामध्ये मास्टर डिग्री मिळावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



९८ व्या वर्षी झाले मास्टर 


राज कुमार यांनी बिहारच्या नालंदा ओपन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयामध्ये एम ए ही पदवी मिळावली आहे.   


तरूणांना खास संदेश 


राज कुमार यांनी तरूणांना खास संदेश दिला आहे. त्यानुसार, तरूणांनी कधीच प्रयत्न  करणं सोडू नका. असा संदेश दिला आहे.