बनासकंठा : गुजरातच्या बनासकंठामध्ये झालेल्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव टेम्पोनं बाईकवरून जाणाऱ्या एका कुटुंबाला धडक दिली. ही धडक दिल्यानंतर टेम्पो चालक न थांबता भरदाव वेगानं पुढे निघून गेला. पण रस्त्यावर आजूबाजूला असलेले नागरिक या तिघांच्या मदतीला धावून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये बाईकवर पुरुष, महिला आणि एक छोटं मुलं दिसत आहे. सुदैवानं हे तिघंही या अपघातामध्ये बचावले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. १४ फेब्रुवारीला हा अपघात झाला होता.


पाहा अपघाताची धक्कादायक दृष्यं