Amazaon Sale 2023 : Amazon ने Great Indian Festival 2023 च्या तारखेची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या प्रोडक्ट्स वर भरपूर डिस्काऊंट मिळणार आहे. Great Indian Festival 2023 सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र हा सेल कधी संपणार याबद्दल अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. हा सेल अमेझॉन प्राइम मेंबर्सकरिता 7 ऑक्टोबर मिडनाइटपासून अर्ली एक्सेसरुपात मिळणार आहे. 


असे मिळणार डिस्काऊंट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, Amazon Great Indian Festival 2023 च्या दरम्यान ग्राहकांना SBI कार्ड धारकांना 10 टक्के इंस्टेटं डिस्काऊंट मिळणार आहे. सोबतच स्मार्टफोन आणि एक्सेसरीज खरेदीवर 40 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. सोबतच ग्राहक जर लॅपटॉप आणि स्मार्टवॉच खरेदी करत असतील तर त्यावर 75 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. 


Amazon Great Indian Festival Sale ऑफर्स 


Amazon Great Indian Festival Sale 2023 सेलच्या दरम्यान स्मार्टफोन आणि एक्सेसरीज खरेदी केले तर 40 टक्के डिस्काऊंट दिला जाणार असून ही अतिशय भरघोस ऑफर आहे. सोबतच अमेझॉन सेल दरम्यान अनेक्सा, फायबर, टीव्ही आणि किंडल डिवाइसवर 55 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.


या ब्रँड्सवर मिळणार डिस्काऊंट 


Apple, Asus, Lenovo, OnePlus, iQoo, Realme, Samsung, boAt आणि Sony सोबत भारतीय आणि ग्लोबल ब्रँण्डसच्या डिवाइस खरेदीवर ग्राहकांना मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. Great Indian Festival 2023 सेलमध्ये अमेझॉन आपल्या ई-कॉमर्स साइटवर किकस्टार्टर डिल्सला लाइव्ह करणार आहे. सॅमसंगच्या Samsung Galaxy S23, Nokia G42 5G, Motorola Razr 40, Tecno Pova 5 Pro, Redmi 10 Power आणि Lava Agni 2 वर डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच Samsung Galaxy M34 5G, OnePlus Nord 3 और Redmi 12 5G  डिस्काऊंट प्राइजवर ऑफर देण्यात येणार आहे.