कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला हरवलं - अमित शहा
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेतल्या बहुमताच्या मुद्द्वरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहेत. बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर तब्बल दोन दिवसांनंतर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचा समाचार घेतला.
झालेल्या कमी जागा आणि मुख्यमंत्र्यांचा पराभव होऊन सुद्धा काँग्रेस नेमका कशाचा जल्लोष करत आहे असा सवाल त्यांनी केला.
अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
अमित शहा यांची पत्रकार परिषद
'कर्नाटकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या'
कर्नाटकातील अपयशावर शहांचं स्पष्टीकरण
सत्तेसाठी दावा करण अनुचित नव्हतं - अमित शहा
'कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला हरवलं आहे'
भाजप बहुमतापासून केवळ ७ जागा दूर - अमित शहा
भाजपला निमंत्रण देण्यात काहीही अयोग्य नाही - अमित शहा
जनादेशाच्या विरोधात जाऊन आघाडी - अमित शहा
व्होट बँकेसाठी काँग्रेसकडून लांगुलचालन - अमित शहा