अयोध्या : अयोध्येमध्ये दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आजपासून तीन दिवस रामजन्मभूमी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येत्या दीपोत्सवाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भव्यदिव्य असा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील कशी सुरू आहे शरयू नदीच्या काठी दीपोत्सवाची तयारी याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयप्रकाश यांनी..