मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये GOKALDAS EXPORTS, INFY, BEL, TCS, INFO EDGE, IOC, L&T FIN, GATI, FACT, HAPPIEST MINDS, SJVN, HCL Tech, United Breweries, Marico, Allcargo, Affle India, Ajanta Pharma, Apollo Micro, Glenmark Pharma आणि Vedanta  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


BUY GOKALDAS EXPORTS 
TARGET 330 SL 292


BUY INFY 
TARGET 1905 SL 1840


BUY BEL 210 CE 
TARGET 5.90 SL 2.60


BUY TCS 
TARGET 3920  अवधी 1 आठवडा


BUY INFO EDGE 
TARGET 7500  अवधी 12-18 महिने


BUY IOC 
TARGET 170 अवधी 1 महिने


BUY L&T FIN 
TARGET 88.50 SL 79


BUY GATI 
TARGET 203 SL 190


BUY FACT 
TARGET 125 SL 116


BUY HAPPIEST MINDS 
TARGET 1300 SL 1250


BUY GOKEX 
TARGET 330 SL 292


Buy SJVN 
Target Rs 30 SL Rs 27.8


Buy HCL Tech 
Target Rs 1260 SL RS 1210


Buy United Breweries 1600 CE 
Target Rs 26 SL RS 17


Buy Marico 
Target Rs 530 SL RS 500


Buy Allcargo 
Target Rs 390 SL RS 365


Buy Affle India 
Target Rs 1500 अवधी 6 महिने


Buy Ajanta Pharma 
Target Rs 2150 SL RS 2000


Buy Apollo Micro 
Target Rs 125 SL Rs 117


Buy Glenmark Pharma 
Target Rs 525 SL RS 495


Buy Vedanta 
Target 355, SL 338


Buy Ajanta Pharma 
Target Rs 2150 SL RS 2000