Stock to Buy today | दमदार कमाईसाठी या स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; यादी घ्या लिहून
शेअर बाजारात (Stock Market) आज काही शेअरमध्ये जोरदार कमाई करु शकतात. जर आपण आज बाजारातून पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण या शेअरवर लक्ष ठेवू शकता.
मुंबई : शेअर बाजारात काही शेअर्स आज चांगली कामगिरी करू शकतात. शेअर्समध्ये उसळी किंवा घसरण अनेकदा बातम्यांच्या आधारावर होत असते. आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.
आज ट्रेडिंगसाठीCHAMBAL, TATA POWER, NMDC, BPCL, DHANUKA AGRITECH, RPP INFRA, BALKRISHNA IND, CIPLA, KIOCL, Motherson Sumi, Axis Bank, Schneider Electric, IEX, Tata Elxsi आणि Balrampur Chini या शेअर्सवर लक्ष ठेवा.
BUY CHAMBAL
TARGET 347 SL 330
SELL JSPL
TARGET 398 SL 417
BUY TATA POWER 130 PE
TARGET 4.80 SL 1.60
SELL NMDC
TARGET 160 SL 171
BUY BPCL
TARGET 480 SL 455
BUY DHANUKA AGRITECH
TARGET 1250 अवधी 12 महिने
BUY RPP INFRA
TARGET 80 SL 75
SELL BEL
TARGET 170.50 SL 177
SELL BALKRISHNA IND
TARGET 2240 SL 2310
BUY CIPLA
TARGET 950 SL 898
SELL NMDC
TARGET 160 SL 171
Buy KIOCL
Target Rs 275 SL RS 260
Motherson Sumi
Target Rs 208 SL Rs 216
Buy Axis Bank 760 PE
Target Rs 16 SL RS 11
Sell ONGC Futures
Target Rs 111 SL RS 114.5
Buy Schneider Electric
Target Rs 122 SL RS 115
Buy IEX
Target Rs 500 अवधी 4 महिने
Buy Tata Elxsi
Target Rs 4850 SL RS 4690
SELL Hindalco FUT
Target 415, sl 431
Buy Balrampur Chini
Target Rs 375 SL RS 353
Sell Reliance Ind
Target Rs 2130 SL RS 2190
Buy IEX
Target Rs 500 अवधी 4 महिने