Stock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी आज या स्टॉक्सवर करा ट्रेड; यादी वाचा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Centrum Capital, Interglobe Aviation, Tata Chemicals, Motherson Sumi, Tata Motors, Route Mobile, BHEL, Bhansali Eng, VA Tech Wabag, Aditya Birla Fashion, BARBEQUE NATIONS, CANARA BANK, FEDERAL BANK, POKARNA TARGET, BSE LTD, CENTURY PLY, POWER GRID, SONA BLW PRECISION, NALCO, CENTRAL BANK या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Centrum Capital
TARGET 42, sl - 39.5
Buy Interglobe Aviation FUT
TARGET 2100, sl - 2020
Buy Tata Chemicals 970 CE@45
TARGET 55, SL - 40
Buy Motherson Sumi
TARGET 251, sl - 242
Buy Tata Motors
TARGET 550, अवधी: 1 वर्ष
Buy Route Mobile
TARGET 3000, अवधी: 1 वर्ष
Buy BHEL
TARGET 73, sl - 69.5
buy Bhansali Eng
TARGET 210, sl 201
buy VA Tech Wabag
TARGET 356, sl 342
buy Aditya Birla Fashion
TARGET 350, 3 महिने
Buy Tata Motors
TARGET 550, अवधी: 1 वर्ष
BUY BARBEQUE NATIONS
TARGET 1350 SL 1200
BUY CANARA BANK FUT
TARGET 194 SL 184
BUY FEDERAL BANK 90 CE
TARGET 4.65 SL 2.60
BUY POKARNA
TARGET 570/600 SL 533
BUY BSE LTD
TARGET 1550 SL 1420
BUY CENTURY PLY
TARGET 650 अवधी 12 महिने
BUY POWER GRID
TARGET 210 SL 185
BUY SONA BLW PRECISION
TARGET 680 SL 630
BUY NALCO
TARGET 115 SL 96
BUY CENTRAL BANK
TARGET 25.75 SL 22.35
BUY CANARA BANK
TARGET 194 SL 184