Stock to Buy today | आज या शेयर्समध्ये ट्रेड करून मिळवा बंपर रिटर्न; यादी घ्या लिहून
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये ICICI SEC, TORRENT PHARMA, CIPLA, CANARA BANK, BEML, DABUR, VEDANTA, JSPL, MINDA CORP, MPHASIS, Vascon Eng, HEro Moto, ONGC, Federal Bank, Bajaj ELectricals, IFB Ind, S Chand, Apollo Tyres, Titan आणि CHola FInance या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY ICICI SEC
TARGET 780 SL 718
BUY TORRENT PHARMA
TARGET 3240 SL 3120
BUY CIPLA 920 PE
TARGET 32 SL 23.65
BUY CANARA BANK
TARGET 174 SL 150
BUY BEML
TARGET 1430 SL 1320
BUY DABUR TARGET 780
अवधी 12 महिने
BUY VEDANTA
TARGET 307 SL 294
SELL JSPL TARGET
TARGET 360 SL 380
BUY MINDA CORP
TARGET 128 SL 120
SELL MPHASIS
TARGET 2697 SL 2825
BUY DABUR
TARGET 780 अवधी 12 महिने
Buy Vascon Eng
Target Rs 26.8 SL RS 25.2
Sell Hero Moto
Target Rs 2700 SL RS 2785
Buy ONGC 120 PE
Target Rs 6 SL RS 4.2
Buy Federal Bank
Target Rs 86 SL Rs 80.5
Buy Bajaj ELectricals
Target Rs 1220 SL RS 1150
Buy IFB Ind
Target Rs 1200 अवधी 4 महिने
Buy S Chand
Target Rs 120 SL RS 113
Buy Apollo Tyres
Target Rs 230 SL Rs 215
Buy Titan
Target Rs 1980 SL Rs 1910
Buy CHola FInance
Target Rs 590 SL Rs 560
Titan
Target Rs 1980 SL Rs 1910