मुंबई : भीमा-कोरेगाव घटनेचे मंगळवारी काही ठिकाणी पडसाद उमचल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा आणि राज्यसभेतही याचे पडसाद पाहायला मिळाले. जन अधिकारी पक्षाचे नेते पप्पू यादव यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव आणला आहे. सीपीआयचे खासदार डी राजा आणि काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी देखील राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे.





काँग्रेसचे खासदार मलिकार्जून खरगे यांनी देखील लोकसभेत भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे.