नवी दिल्ली : आजपासून भाजपाचा पत्ता बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजपा मुख्यालयाचं उद्घाटन करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२ एकर जागेवर असलेले भाजपाच नवं कार्यालय ६ ए दिनदयाळ उपाध्याय मार्गावर आहे. 


हायटेक आणि आधुनिक


 हायटेक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. 


'लुटीयन जोन'पासून दूर 



 'लुटीयन जोन' या जागेपासून आपले कार्यालय दूर नेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राजकिय पक्षांना दिले. त्यानंतर ऑफिस दूर नेणारा भाजपा पहिला पक्ष ठरतोय.